Friday, September 09, 2005

पाहिला पगार

तस पाहिल तर हि गोष्ट 1 Aug. ची पण मधले दिवस कसे गेले हे कळलच नाही आणि आयुष्यातली हि एक आठवण लिहयची राहून गेली. खरतर आज ठरवलच होत लिहयला.

नेहमी प्रमणे सकाळी office ला गेलो आणि mail box open केला, त्यात HR च mail होत Subject: Aug. Salary Slip ते mail वाचल्यानंतर दुसर कोणतच mail वाचावस वाटेना.

संध्याकाळी तड्क घरी आलो, Fresh झालो आणि ATM कडे धावलो. Account balance check केला आणि क्षणभर हरवून गेलो. स्वत:च्या आयुष्यात पहिल्यांदा एवढा मोठा balance माझ्या Account वर पाहिला आणि सर्व आठवणी सजीव झाल्या. गावातल्या शाळेतले दिवस, हायस्कूल मधल्या मित्रांबरोबर खेळ्लेल्या Cricket matches ते स. प. महाविध्यालयातल्या Lady रमाबाई hall समोर जमलेला कट्टा, V. I. T. ल्या आण्णाच्या canteen मध्ये share केलेला मिसळ पाव आणि भारतीय विदन्यान संस्थान, बंगळूर मधल्या आठवंणीनी मन भरून आल.

खुप वेळा बरच काही मनात असत पण ते सांगायला शब्द साथ देत नाहीत, आणि तस पाहता मनातल्या काही गोष्टी मनातच राहू द्याव्यात ही एक आठ्वण नेहमीच मनातल्या एका कोपरयात राहील.......

2 Comments:

At 4:22 AM, September 20, 2005, Blogger Ajit said...

Mr Rahul Hirve! Keep it up.

 
At 3:31 AM, November 23, 2005, Blogger Devashri said...

Hi Rahul,

just gone through ur ATm vala thing..
bharun ala kharach..it was veryyy touching..i liked it.

 

Post a Comment

Links to this post:

Create a Link

<< Home