Saturday, September 03, 2005

शाम को खिड्की से

मी हे एक पात्र आहे.. प्रत्यकश्यात मी नव्हे.. :) ज्याला दुर्दैवाने एक (एकच पुरे अशी असेल तर..) बायको (हमदम) आहे..एके Friday ला मी romantic mood मधे office मधून येतो आणि.......

मी: ओ हमदम सुनिओरे
हमदम: बोल रे... (वैतागून)

मी: शाम को खिड्की से नन्गे पाव चान्द आयेगा...
हमदम: हे जी ये चान्द नन्गे पैर क्यो आता है, च्चप्पल ना है क्या उसके पास? और खिड्की से काहे दरवाजे आने दिजिये ना... ?

मी: (कपळाला हात मारुन) ओ जनिया सुनिओरे..
हमदम: अब. ये जनिया कोन है... (रागावून)

मी: शाम को खिड्की से चोरी चोरी नन्गे पाव चान्द आयेगा...
हमदम: हे जी ये चान्द चोर है?

मी: (च्याआयीला...) धिम धिम ता..ना..ना.. धिम तानाना
हमदम: आता हे काय नवीन... तमाशाला गेला होतात कि काय? आणि पिउन आलात काय...

आणि अशा तरहेने मी चा नेहमी प्रमाणे अपेक्शा भंग होतो (थोड्क्यात पोपट होतो) आणि मी झोपी जातो....

हमदम खिड्कीत बसून हा चान्द कोन आहे ह्याचा विचार कारतो (हमदम: अहो हसताय काय.. साठ्यांनकडे काल चोरी झाली ना... मग...तो नक्की चान्दच असेल हो)

मी: ग्ग्ग्ग्ग्ग र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रर

0 Comments:

Post a Comment

Links to this post:

Create a Link

<< Home