जन्मभुमी तुन कर्मभुमीत
सकाळी ९:०० च्या सुमरास उद्यान ने पुण्यातुन बेंगलुर ला आलो पुण्याच्या त्या एफ़ सी रोड च्या सुन्दर आट्वणी घेउन. होस्टेलला येउन सकाळची कामे उरकाली आणि टी बोर्ड चा मस्त चहा मारला.कही नवीन चेहरे दिसले स्वत:ला शोधत, एका वर्शापुर्वी मी ही असाच आलो होतो पण खरे पाहता स्वत:ला कितपत शोधु शकलो हे अद्याप मला देखील महित नाही. तरी पण ह्या कर्मभुमीत मला बरेच काही मिळाले जे मला माझ्या पर्यन्त पोहचयला माझी मदत करतील.
ह्या नवीन चेहरयांसटी मनात शुभेंच्या व्यक्त करुन मी डिपार्टमेंटला निघालो.

1 Comments:
are farach romantic poet zala ahes..kai premat wagaire padalas kai kunachya (PG nahi)...pan changla kela ahes blog awadala mala..
Post a Comment
Links to this post:
Create a Link
<< Home